उत्सावा दरम्यान व शुभ कार्यात प्रत्येकाला सजावटीची गरज ही असते च. या वीडियो मध्ये आपण एक्स्प्लोर केल आहे मुंबईतील प्रसिद्ध असे क्रोफर्ड मार्केट जिथे आर्टिफिशियल फ्लॉवर, वेगवेगळ्या पद्धतिचे फुलांचे डिझाईन, माळा, काचेच्या वस्तु, छत्री व इतर शो पीस च्या वस्तु उपलब्ध आहेत शिवाय या वस्तु घेण्यासाठी एकदा च पैसे गुंतवायचे आहे कारण याचा वापर आपण किती ही वेळा करू शकतो तर वीडियो शेवट पर्यन्त नक्की पहा आणि चैंनल वर नवीन असाल तर सब्सक्राइब करायला विसरु नका.
इथे कसे जाल:-
क्रोफर्ड मार्केट
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून 10 मिनिट चालत अंतर,
मनीष मार्केट च्या बाजूला
वेळ:-
सकाळी 10 ते रात्री 9
धन्यवाद
thank you for watching
Facebook: https://www.facebook.com/Approach-Of-Life-110756484407737
Instagram: http://instagram.com/approach.of.life
#ApproachOfLife #CrowfordMarket #DecorationItems #FestivalSeason #ArtificialFlower #FancyItems #Ganeshotsav #Diwali #Christmas #DecorationIdea #CheapMarket #MarketInMumbai #FamousMarket #AllTimeMarket #EverydayMarket
0 Comments