#BBCMarathi #Landcompensation #गावाकडचीगोष्ट
गेल्या काही दिवसांपासून सोशल मीडियावर काही मेसेजेस व्हायरल होत आहेत. शेतात डीपी असेल तर तुम्हाला 5 हजार रुपये महिन्याला मिळतात, असा हा मेसेज आहे. शिवाय हा मोबदला वीज कायदा 2003 च्या कलम 57 अंतर्गत देण्यात येतो, असाही दावा या मेसेजमध्ये करण्यात आला होता.
काय तथ्य आहे या मेसेजमध्ये? शेतातून वीजेची लाईन गेल्यास किंवा टॉवर उभारल्यास किती मोबदला मिळायला हवा? याचीच माहिती आपण या व्हीडिओत पाहणार आहे.
ही आहे बीबीसी मराठीची गावाकडची गोष्ट क्रमांक ७३.
लेखन,निवेदन – श्रीकांत बंगाळे
एडिटिंग – राहुल रणसुभे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
https://www.bbc.com/marathi/podcasts/p0b1s4nm
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
https://www.facebook.com/bbcnewsmarathi/
https://twitter.com/bbcnewsmarathi
0 Comments